ध्वजसंहिता, राष्ट्रध्वज फडकविण्याची नियमावली, ध्वज प्रतिज्ञा, ध्वजारोहण क्रम rashtradhwaj dhwajsanhita niyamavali tri colour rules
ध्वजसंहिता, राष्ट्रध्वज फडकविण्याची नियमावली, ध्वज प्रतिज्ञा, ध्वजारोहण क्रम rashtradhwaj dhwajsanhita niyamavali tri colour rules ध्वजसंहिता २६ जानेवारी २००२ ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली. ध्वजसंहितेत झालेले बदल- 1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल. 2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील. 3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर / कार्यालयांवर ध्वजाचा …