१५० दिवसांचा कार्यक्रमांतर्गत E-office संदर्भात मार्गदर्शन सुचना eoffice one hundred fifty days karyakram
१५० दिवसांचा कार्यक्रमांतर्गत E-office संदर्भात मार्गदर्शन सुचना eoffice one hundred fifty days karyakram वाचा :- सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१७२५/प्र.क्र.१२६/मा.तं, दिनांक ३० मे, २०२५. प्रस्तावना :- भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत भारत २०४७ (India २०४७)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यांस अनुसरून नियोजन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार …








