इ.6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST २०२६ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वाढवण्याची सूचना jnvst navoday vidhyalaya online application
इ.6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST २०२६ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वाढवण्याची सूचना jnvst navoday vidhyalaya online application जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी (सत्र २०२६-२७) मध्ये निवड चाचणीद्वारे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे उमेदवारांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1 या वेबसाईटला भेट …