इ.6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST २०२६ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वाढवण्याची सूचना jnvst navoday vidhyalaya online application
जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी (सत्र २०२६-२७) मध्ये निवड चाचणीद्वारे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे
उमेदवारांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/?AspxAutoDetectCookieSupport=1 या वेबसाईटला भेट देऊन मोफत अर्ज करू शकतात.