जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याचे आदेश देण्याबाबत शासन निर्णय pdf download
संदर्भ
महाराष्ट्र महतीचा अधिकार नियम २००२ अन्वयं
शासनायें. जिपशा २००३/६३१/५.०.८१६/पंरा १, दिनाक १५.३.०४
२) श्री. रामदास भगुनवास पाचडे, अध्यक्ष, मूर्तिजापूर, तालुका शेतकरी सधर्व कृती समिती जिला अकोला यानी शामक्रस पाठविलेले दिनांक २५.५.०५ चा महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २००२ चा अर्ज
संदर्भाधिन पत्र क्रमांक १ अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या होत्या तथापि संदर्भातील पत्र क्रमांक २ च्या संदर्भात आपणास पुनश्च कळविण्यात येते की केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावी याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात केंद्र शासनाच्या या सूचनानुसार मुंबईत माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुका स्तरावर तहसीलदार वा प्रांत अधिकारी व शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते कृपया याप्रमाणे कार्यवाही करावी ही विनंती
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याचे आदेश देण्याबाबत शासन निर्णय pdf download