राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना लागू करण्याची शिफारस शासनास करणेबाबत tin labhanchi sudharit ashwasit pragati yojana

राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना लागू करण्याची शिफारस शासनास करणेबाबत tin labhanchi sudharit ashwasit pragati yojana

शासन निर्णय येथे पहा pdf download 

संदर्भः १. शासन निर्णय क्र. विकसू३२१९/प्र.क्र.११२/टिएनटी-३, दि.३१.७.२०१९

२. भा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र जा.क्र. अंदाज-२०९/सुसेअप्रयो/२०१९-२०/६५३० दि.२०.११.२०१९

३. मा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र जा.क्र. अंदाज-२०१/सुसेआप्रयो/२०१९-२०/२६४ दि.१६.१.२०२०

४. मा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र जा.क्र. अंदाज-२०९/सुसेअप्रयो/२०१९-२०/११५१ दि.२.३.२०२०

५. मा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र जा.क्र. अंदाज-२०१/मुसेआप्रयो/२०१९-२०/११६० दि.२.३.२०२०

६. मा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र जा.क्र. अंदाज-२०१/इतिवृत्त/१०-२०-३०/२०-२१/१४५५ दि.१९.३.२०२०

शासन निर्णय येथे पहा pdf download 

महोदया,

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना लागू करण्याची शिफारस शासनास करणेबाबत शासन निर्णय दि. ३१.७.२०१९ अन्वये अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अभ्यासगटाची अंतिम बैठक दि.६.३.२०२० रोजी बालचित्रवाणी कार्यालय, पुणे येथे घेण्यात आलेली होती.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

संदर्भीय पत्र क्रं.५ अन्वये संचालक, रा. शै. सं. प्र. प. पुणे यांनी यापूर्वीच्या सर्व अभ्यासगटाच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या आधारे, राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना लागू करण्याची शिफारस शासनास सादर करणेबाबतचा अहवाल झालेल्या बैठकीत सादर केलेला आहे. अभ्यासगटाच्या दि.६.३.२०२० रोजीच्या अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास-गटाचा अंतिम अहवाल शासनास सोबत संलग्न करुन सादर करण्यात येत आहे.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *