स्वातंत्र्य दिनासाठी सुंदर मराठी चारोळ्या swatantryadin marathi charolya
तिरंगा आमुचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमुचा प्राण आहे भारताची शान आहे…..
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला….
स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा ….
तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू…….
भारतीय इतिहासात …. तो दिवस अमर झाला । १५ ऑगस्टला, आपुला भारत स्वतंत्र झाला ।
किती आक्रोश तो जाहला किती रक्तांच्या नदया वाहिल्या । मातृदेहांचा सडा पडला…. तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला
अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळया …. आपल्या निधड्या छातीवर । म्हणून आज आपण स्वाभिमाने उभे आहोत।
या आपुल्या प्राण प्रिय .. भारत भूच्या मातीवर । ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ।
स्वातंत्र्याची आठवण दरवर्षी येते, 15 ऑगस्टला माती पुन्हा काही सांगते… शूर वीरांच्या बलिदानाची कहाणी, हृदयात झणझणीत आग पेटवते !
देशासाठी झुंजणाऱ्यांना सलाम असावा, हातात तिरंगा, उरात हिंदुस्थान असावा, स्वातंत्र्य दिनाचा अभिमान असावा, प्रत्येक मराठी मना देशभक्तीचा वास असावा!
15 ऑगस्टचा आहे आज दिन, लाखो बलिदानाचं आहे हे ऋण, जपा स्वातंत्र्य, करा अभिमान, भारत माझा देश महान !
तिरंग्याचा रंग माझ्या रक्तात आहे, देशभक्तीचा ज्वर आजही अंगात आहे, स्वातंत्र्य दिन आहे अभिमानाचा, जय हिंद! हीच माझ्या ओठांवरची भाषा आहे !
तीन रंगाचा आमुचा तिरंगा, केशरी, पांढरा अन् हिरवा, नभी फडकत गातो, नित्य पराक्रमाची गाथा…..
भारतीय इतिहासात, तो दिवस अमर झाला, १५ ऑगस्टला, आमुचा भारत स्वतंत्र झाला….
ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर, फक्त देशासाठी लढले….
– तिरंगा आमुचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे, तिरंगा आमुचा प्राण आहे…
-. अनेक जातीधर्म सोबती, आनंदाने हा राहतो, देश माझा भाषा, विविधता एकता साधतो…
उत्सव तीन रंगांचा…. आभाळी आज सजला ! नतमस्तक मी त्या सर्वाचा…. ज्यांनी भारत देश घडवला !
तिरंगा आमुचा झेंडा…. उंच – उंच फडकवू ! प्राणपणाने लढून आम्ही ! शान याची वाढवू !
भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला! १५ ऑगस्टला, आपुला भारत स्वतंत्र झाला!
डोलाने फडकतो तिरंगा…. मनामनास देती स्फूर्ती ! अवघ्या विश्वात गाजत राहो…. प्रिय भारत-भू ची किर्ती!
तिरंगा आमुचा मान …. पराक्रमाचे गान ! भारताची शान ….
विविधतेत एकता, आहे आमची शान….. म्हणूनच आहे माझा, भारत देश महान !
तिरंगा आमुचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमुचा प्राण आहे!
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला….. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला !
जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मा झाले, नमन ! त्या शुरवीरांना ज्यांनी भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त केले…!!
अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या मातीवर
स्वातंत्त्यवीरांना करुया शत्शत् प्रणाम ! ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान ॥
भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला..! १५ ऑगस्ट ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला
स्वातंत्र्य दिन मराठी घोषवाक्य
स्वातंत्र्य दिन मराठी चारोळ्या
स्वातंत्र्य दिन भाषण क्रमांक 1
स्वातंत्र्य दिन भाषण क्रमांक 2