365/66 दिवसाचे मराठी दिनविशेष marathi varshik dinvishesh shaley paripath day’s special 

365/66 दिवसाचे मराठी दिनविशेष marathi varshik dinvishesh shaley paripath day’s special 

दिनांक  दिनविशेष

1 जून हेलन केलर यांचा स्मृतिदिन – 1968
2 जून इटालियन देशभक्त गॅरीबाल्डी यांचा स्मृतिदिन – 1882
3 जून महिला विद्यापीठाचा प्रारंभ – 1916
4 जून बौद्ध पंडित धर्मानंद कोसंबी स्मृतिदिन – 1947
5 जून विश्व पर्यावरण दिवस – 1972
6 जून शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक -1674
7 जून भारताचा दुसरा उपग्रह भास्कर-1 चे अंतरिक्षात उड्डाण – 1979
8 जून प्रकाश पदुकोणने बॅडमिंटनचा राष्ट्रीय चषक जिंकला – 1981
9 जून जॉर्ज स्टीफन सांग जन्मदिन – 1781
10 जून जागतिक दृष्टी दान दिन
11 जून साने गुरुजी स्मृतिदिन – 1950
12 जून भारत सेवक समाजाची स्थापना – 1905
13 जून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन – 1969
14 जून लँड स्कॅनर कार्ल जन्मदिन – 1868
15 जून ना. गा . गोर जन्मदिन – 1907
16 जून बॅ. चित्तरंजन दास स्मृतिदिन -1925
17 जून मातोश्री जिजाबाई यांचा स्मृतिदिन – 1674
18 जून झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन – 1858
19 जून फ्रेंच गणितज्ञ पास्कल जन्मदिन – 1623
20 जून पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली यांचा स्मृतिदिन – 1987
21 जून डॉक्टर हेगडेवार यांचा स्मृतिदिन – 1940
22 जून इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी जन्मदिन – 1805
23 जून भारतीय नभोवाणीची प्रथम ललकारी – 1927
24 जून भारताचे माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचा स्मृतिदिन – 1980
25 जून वंदे मातरम चे जनक बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्मदिन – 1838
26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन – 1874
27 जून काळ कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्मदिन – 1864
28 जून महालनोबीस प्रशांत चंद्र यांचा स्मृतिदिन – 1972
29 जून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा स्मृतिदिन – 1871
30 जून रँले जॉन विल्यम स्ट्रट स्मृतिदिन
1 जुलै गणेश कृष्णा खापर्डे यांचा स्मृतिदिन – 1938
2 जुलै पुरुषोत्तम दास टंडन यांचा स्मृतिदिन – 1962
3 जुलै भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ – 1855
4 जुलै मादाम मेरी क्युरी स्मृतिदिन – 1934
5 जुलै आझाद हिंद सेनेची स्थापना – 1943
6 जुलै भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना – 1917
7 जुलै भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना – 1910
8 जुलै सावरकरांची समुद्रात उडी –
9 जुलै शं. वा . दांडेकर यांचा स्मृतिदिन – 1968
10 जुलै डॉ. अवधेश नारायण सिंह यांचा जन्मदिन – 1954
11 जुलै नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन – 1889
12 – जुलै संत सावता माळी यांचा समाधी दिन – 1295
13 जुलै बाजीप्रभू देशपांडे यांचे प्राणार्पण – 1660
14 जुलै गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन – 1856
15 जुलै बालगंधर्व स्मृतिदिन – 1967
16 जुलै ऑलम्पिक सामने पॅरिस इथे भरले -1900
17 जुलै मोडी लिपीतून प्रथम मुद्रण – 1802
18 जुलै रोहिणी उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण – 1980
19 जुलै डॉक्टर जयंत नारळीकर यांचा – 1938
20 जुलै संत गुलाबराव महाराज जयंती – 1881
21 जुलै क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली – 1879
22 जुलै लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा – 1908
23 जुलै चंद्रशेखर आजाद जन्मदिन – 1906
24 जुलै पन्नालाल घोष जन्मदिन – 1911
25 जुलै सुधीर फडके जन्मदिन – 1919
26 जुलै

27 जुलै इंग्लिश रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन – 1844
28 जुलै छत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली – 1682
29 जुलै पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा स्मृतिदिन – 1844
30 जुलै डॉक्टर वि .म दांडेकर स्मृतिदिन – 1995
31 जुलै जगन्नाथ शंकरसेठ स्मृतिदिन – 1865
1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन – 1920
2 ऑगस्ट संशोधक प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्मदिन – 1861
3 ऑगस्ट राष्ट्र कवी मैथिली शरणगुप्त यांचा जन्मदिन – 1886
4 ऑगस्ट सर फिरोज शहा मेहता – 1845
5 ऑगस्ट महामोहपाध्याय दत्तो वामन पोतदार जन्मदिन – 1890
6 ऑगस्ट बंगालमधील थोर नेते सर सुरेशचंद्र बॅनर्जी यांचा स्मृतिदिन – 1925
7 ऑगस्ट राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर स्मृतिदिन – 1941
8 ऑगस्ट गांधीजींनी चलेजाव ची घोषणा दिली – 1942
9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन
10 ऑगस्ट संगीत शास्त्रकार विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन – 1860
11 ऑगस्ट क्रांतिवीर खुदीराम बोस स्मृतिदिन – 1908
12 ऑगस्ट अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिन – 1919
13 ऑगस्ट पुण्यशील अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन – 1795
14 ऑगस्ट जॉलिय जॉ फ्रेडरिक स्मृतिदिन – 1958
15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन – 1947
16 ऑगस्ट संत रोहिदास यांचा स्मृतिदिन
17 ऑगस्ट हुतात्मा मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन – 1909
18 ऑगस्ट नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृतिदिन – 1945
19 ऑगस्ट जेम्स वॅट स्मृतिदिन – 1819
20 ऑगस्ट राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह समाजाची स्थापना केली – 1828
21 ऑगस्ट विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृतिदिन – 1931
22 ऑगस्ट स्वामी विवेकानंद स्मारक शिल्प
23 ऑगस्ट मराठवाडा विद्यापीठाचा प्रारंभ – 1958
24 ऑगस्ट सर रामकृष्ण गोपाळ स्मृतिदिन – 1925
25 ऑगस्ट हिंदी साहित्यकार प्रेमचंद्र यांचा स्मृतिदिन – 1926
26 ऑगस्ट नाट्यचार्य कृ. प्र. खाडिलकर स्मृतिदिन – 1948
27 ऑगस्ट सर दोराबजी जमशेदजी टाटा जन्मदिन – 1859
28 ऑगस्ट सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन – 1729
29 ऑगस्ट लोकनायक माधव श्रीहरी बने यांचा जन्मदिन – 1880
30 ऑगस्ट नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा स्मृतिदिन – 1947
31 ऑगस्ट ताराबाई मोडक स्मृतिदिन – 1973
1 सप्टेंबर न्यायमूर्ती तेलंग स्मृतिदिन – 1893
2 सप्टेंबर श्री.म.माटे जन्मदिन – 1886
3 सप्टेंबर अँडरसन कार्ल डेव्ही जन्मदिन – 1905
4 सप्टेंबर भारताचे पितामह दादाभाई नवरोजी जन्मदिन – 1825
5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन – 1888
6 सप्टेंबर त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर यांचा जन्मदिन – 1863
7 सप्टेंबर शरद चंद्र बोस जन्मदिन – 1889
8 सप्टेंबर साक्षरता दिन
9 सप्टेंबर हुतात्मा शिरीष कुमार स्मृतीदिन – 1942
10 सप्टेंबर सुब्रमण्यम भारती स्मृतिदिन – 1921
11 सप्टेंबर कासीनी जिन डोमिनिको स्मृतिदिन – 1712
12 सप्टेंबर विनायक लक्ष्मण भावे यांचा स्मृतिदिन – 1926
13 सप्टेंबर क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन – 1929
14 सप्टेंबर हिंदी दिवस 1950 पासून सुरू
15 सप्टेंबर शरच्चंद्र चटोपाध्याय जन्मदिन – 1876
16 सप्टेंबर सर जीन्स जेम्स हॉपहुड स्मृतिदिन – 1946
17 सप्टेंबर प्रबोधनकार ठाकरे जन्मदिन – 1885
18 सप्टेंबर पहिल्या मराठी नाट्यछटेचा जन्म – 1911
19 सप्टेंबर खंडो बल्लाळ स्मृतिदिन – 17 26
20 सप्टेंबर डोनॅटी गायव्हॅनी बॅटिस्ट स्मृतिदिन – 1576
21 सप्टेंबर कारडॅनो जेरोनिमो स्मृतिदिन – 1576
22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन – 1887
23 सप्टेंबर सत्यशोधक समाजाची स्थापना – 1873
24 सप्टेंबर महिला क्रांतिकारक मॅडम कामा यांचा जन्मदिन – 1861
25 सप्टेंबर बॅ. नाथ पै. जन्मदिन – 1924
26 सप्टेंबर लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन – 1956
27 सप्टेंबर अनुताई वाघ स्मृतिदिन – 1992
28 सप्टेंबर लुई पाश्चर स्मृतीदिन – 1895
29 सप्टेंबर हमीद दलवाई जन्मदिन – 1932
30 सप्टेंबर पेनिसिलिन चा शोध – 1929
1 ऑक्टोबर भारतात पहिले पोस्टाचे तिकीट छापण्यात आले
2 ऑक्टोबर मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात -1972
3 ऑक्टोबर पुरातत्व वेध शास्त्रज्ञ जेम्स बर्डोख स्मृतिदिन – 1916
4 ऑक्टोबर रशियाला पहिला उपग्रह स्पुटनिक – 1 याचे अंतराळात प्रक्षेपण
5 ऑक्टोबर आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग – 1878
6 ऑक्टोबर दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन -1708
7 ऑक्टोबर शीख धर्मगुरू गोविंद सिंग स्मृतिदिन – 1708
8 ऑक्टोबर वायुसेना दिवस
9 ऑक्टोबर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख स्मृतिदिन – 1892
10 ऑक्टोबर भारतीय टपाल दिन
11 ऑक्टोबर लोकनायक जयप्रकाश नारायण जन्मदिन – 1902
12 ऑक्टोबर राम मनोहर लोहिया स्मृतिदिन
13 ऑक्टोबर भगिनी निवेदिता स्मृतिदिन
14 ऑक्टोबर साहित्यसम्राट न. चि .केळकर स्मृतिदिन -1947
15 ऑक्टोबर सम्राट अकबर जन्मदिन – 1542
16 ऑक्टोबर नाना नारळकर स्मृतिदिन – 1966
17 ऑक्टोबर व्याकरण कर्ते दादोबा पांडुरंग यांचा स्मृतिदिन – 1882
18 ऑक्टोबर थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन – 1931
19 ऑक्टोबर चंद्रशेखर सुब्रमण्यम जन्मदिन – 1910
20 ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन – 1962 पासून
21 ऑक्टोबर रामशास्त्री प्रभुणे स्मृतिदिन -1789
22 ऑक्टोबर ना.सी.फडके स्मृतिदिन – 1978
23 ऑक्टोबर डनलॉप जॉन बॉईड स्मृतिदिन – 1921
24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघटना दिन – 1945
25 ऑक्टोबर संत ज्ञानेश्वर समाधी दिन – 1296
26 ऑक्टोबर संत नामदेवांचा जन्मदिन – 1270
27 ऑक्टोबर सवाई माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन – 1795
28 ऑक्टोबर सरदार यशवंतराव होळकर स्मृतिदिन – 1811
29 ऑक्टोबर भारतरत्न मिळवण्याचा मान महाराष्ट्रात प्रथम अण्णासाहेब कर्वे यांना मिळाला – 1958
30 ऑक्टोबर स्वामी दयानंद सरस्वती स्मृतिदिन -1883
31 ऑक्टोबर मराठी नाटक शकुंतला च पहिला प्रयोग -1880
1 नोव्हेंबर ग्रँड मेडिकल कॉलेज – 1845
2 नोव्हेंबर अण्णासाहेब किर्लोस्कर स्मृतिदिन – 1885
3 नोव्हेंबर रॉऊकर पेरी स्मृतिदिन – 1933
4 नोव्हेंबर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जन्मदिन – 1845
5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन – 1843
6 नोव्हेंबर संत बसवेश्वर स्मृतिदिन
7 नोव्हेंबर कवी केशवसुत यांचा स्मृतिदिन -1905
8 नोव्हेंबर पु .ल. देशपांडे जन्मदिन -1919
9 नोव्हेंबर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन – 1962
10 नोव्हेंबर हरिभक्त परायण ल.रा.पांगारकर यांचा स्मृतिदिन – 1941
11 नोव्हेंबर गुरू तेगबहाद्दूर स्मृतिदिन – 1675
12 नोव्हेंबर सेनापती बापट जन्मदिन – 1880
13 नोव्हेंबर नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन – 1855
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जन्मदिन – 1889
15 नोव्हेंबर विनोद भावे स्मृतिदिन – 1982
16 नोव्हेंबर क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे स्मृतिदिन – 1915
17 नोव्हेंबर लाला लजपतराय स्मृतिदिन – 1928
18 नोव्हेंबर थोरले माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन – 1772
19 नोव्हेंबर इंदिरा गांधी यांचा जन्मदिन – 1917
20 नोव्हेंबर ग्रामोफोन चा शोध -1877
21 नोव्हेंबर सी व्ही रामन स्मृतिदिन – 1970
22 नोव्हेंबर जॉन एफ केनडी स्मृतिदिन – 1963
23 नोव्हेंबर जगदीश चंद्र बोस स्मृतिदिन – 1937
24 नोव्हेंबर शिवराम जनाबा कांबळे यांची सभा – 1902
25 नोव्हेंबर राष्ट्रीय छात्र सेना सपना दिन – 1948
26 नोव्हेंबर भारताच्या राज्यघटनेस मान्यता – 1949
27 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन – 1889
28 नोव्हेंबर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली – 1461
29 नोव्हेंबर कवी माधव ज्युलियन स्मृतिदिन – 1939
30 नोव्हेंबर कवी बा. भ.बोरकर यांचा जन्मदिन -1910
1 डिसेंबर लोक शक्षण दिन
2 डिसेंबर आधुनिक मराठी लेखक अनंत आत्माराम कानेकर यांचा जन्मदिन
3 डिसेंबर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन-1884
4 डिसेंबर भारतात सतीबंदीचा कायदा पास झाला – 1829
5 डिसेंबर महर्षी अरविंद बाबू घोष स्मृतिदिन – 1950
6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिन – 1956
7 डिसेंबर ध्वज दिन
8 डिसेंबर दासबोध ग्रंथाचा संकल्प – 1654
9 डिसेंबर डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृतिदिन – 1942
10 डिसेंबर मानवी हक्क दिन प्रारंभ -1948
11 डिसेंबर युनिसेफ च स्थापना -1946
12 डिसेंबर परदेशी मालाच्या बहिष्करासाठी बाबू गेनूचे बलिदान – 1930
13 डिसेंबर कृष्णा प्रवासाची सांगता – 1975
14 डिसेंबर महाराष्ट्र वाल्मिकी ग दि माडगूळकर स्मृतिदिन -1977
15 डिसेंबर भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन – 1950
16 डिसेंबर चिंतामण गणेश कर्वे यांचा स्मृतिदिन – 1960
17 डिसेंबर चिमाजी आप्पा यांचा स्मृतिदिन – 1740
18 डिसेंबर अस्पृश्यता निवारण दिन
19 डिसेंबर गोवा मुक्ती दिन -1961
20 डिसेंबर संत गाडगेबाबा स्मृतिदिन -1956
21 डिसेंबर नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सन याचा वध – 1909
22 डिसेंबर शाहीर पठ्ठे बापूराव स्मृतिदिन- 1945
23 डिसेंबर नामयोगी गोंदवलेकर स्वामी महाराज समाधी दिन – 1913
24 डिसेंबर विश्वभारती विद्यापीठ सुरू – 1919
25 डिसेंबर येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त ख्रिसमस चा सण
26 डिसेंबर ख्रिस्त जन्माचा दुसरा दिन
27 डिसेंबर पैसा फंडाची कल्पना आकारास आली – 1904
28 डिसेंबर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन -1885
29 डिसेंबर हकीम अजमल खा स्मृतिदिन – 1927
30 डिसेंबर देशभक्त शंकर दत्तात्रेय देव स्मृतिदिन – 1974
31 डिसेंबर इतिहासाचार्य राजवाडे स्मृतिदिन – 1926
1 जानेवारी सकाळ वृत्तपत्र सुरू – 1932
2 जानेवारी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन – 1944
3 जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले जन्मदिन – 1831
4 जानेवारी केसरी वृत्तपत्राची सुरुवात -1881
5 जानेवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – 1949
6 जानेवारी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू झाले – 1832
7 जानेवारी गॅलिलिओने गुरु या ग्रहाचा शोध लावला – 1610
8 जानेवारी लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन – 1941
9 जानेवारी हरगोविंद खुराना यांचा जन्मदिन – 1922
10 जानेवारी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन – 1966
11 जानेवारी वि.स खांडेकर यांचा जन्मदिन – 1898
12 जानेवारी

राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन

स्वामी विवेकानंद जयंती – 1863

13 जानेवारी प्रख्यात हिंदुस्तानी तबलावादक तीरखवा अहमद खान यांचा स्मृतिदिन
14 जानेवारी भूगोल दिन आणि संक्रांत दिन
15 जानेवारी ख्यातनाम नेता मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्मदिन – 1929
16 जानेवारी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृतिदिन – 1901
17 जानेवारी बेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्मदिन -1706
18 जानेवारी क्रांतिकारक कृषी तज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा स्मृतिदिन
19 जानेवारी समाजसेवक ठक्कर बप्पा यांचा जन्मदिन – 1951
20 जानेवारी क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा स्मृतिदिन -1930
21 जानेवारी क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतिदिन – 1945
22 जानेवारी श्री समर्थ रामदासांचे महानिर्वाण सन -1682
23 जानेवारी राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन – 1919
24 जानेवारी डॉक्टर होमी भाभा यांचा स्मृतिदिन – 1966
25 जानेवारी मानवेंद्रनाथ रॉय यांचा स्मृतिदिन – 1954
26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन 1950 पासून सुरू
27 जानेवारी जनरल अरुण कुमार वैध्य यांचा जन्मदिन – 1926
28 जानेवारी पिखार ऑगस्ट जन्मदिन – 1884
29 जानेवारी

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *