500+ सुंदर मराठी शालेय सुविचार educational sundar suvichar shaley good thoughts
1. सत्यमेव जयते
2. आळस हा माणसाचा शत्रू असतो
3. मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते.
4. विद्या विनयेन शोभते
5. माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हरानी नव्हे तर घामाच्या धारांनी होय
6. सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे.
7. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
8. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते तेच खरे शिक्षण
9. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय.
10. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
11. एकता हि आपली शक्ती आहे
12. हसा, खेळ पण शिस्त पाळा
13. भक्तीचा प्रकाश जीवनात आनंद आणि समृद्धी देतो.
14. भक्तीच्या पवित्रतेने जीवनात शांती आणि प्रामाणिकता प्राप्त होतो.
15. कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
16. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
17. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
18. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
19. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
20. जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो
21. आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
22. तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
23. अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
24. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
25. व्यक्ति सर्वदा अन्यायाच्या साथी नसावा, पण न्यायाच्या साथी असावा
26. विचार करा, प्रारंभ करा, आणि आत्मविश्वासाने पुर्ण करा.
27. स्वतंत्रतेची निष्ठा असलेले माणूस सर्वदा सामर्थ्याच्या उंचावर असतो.
28. संसारातील सर्व शक्तिशाली वस्तू ही विचारशक्ती आहे
29. कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
30. आपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
31. हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
32. परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
33. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
34. भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
35. सामाजिक समस्यांवर चर्चा करणे ही समाजाची साक्षरता वाढवते.
36. बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
37. समाजात समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रेरणा, सामाजिक बदलाव आणि सामाजिक समृद्धी आवश्यक आहेत.
38. समाजातील समस्या सोडवण्यासाठी गरजेचे समाजीकरण आणि उत्तरदायित्व घेतले पाहिजे.
39. शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
40. समाजातील समस्यांवर चांगले नजर ठेवणे आणि त्यांच्या सुधारणांसाठी कार्य करणे आपल्या कर्तव्य आहे.
41. तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
42. आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
43. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
44. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
45. जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
46. क्रोध माणसाला पशू बनवतो.
47. आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
48. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
49. जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
50. स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म
51. लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
52. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
53. आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे.
54. अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
55. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.
56. स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
57. आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्वाला तेज मिळते.
58. पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
59. आत्मविश्वासानेच आपली क्षमता आणि कौशल्यांची ओळख होते.
60. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो
61. संकटांचा सामना आत्मविश्वासाने करा, यश आपलेच आहे.
62. एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
63. आत्मविश्वासाने मनोबल वाढते आणि निर्णय घेणे सोपे होते.
64. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
65. आत्मविश्वासाच्या बळावरच आपण स्वप्नांना साकार करू शकतो.
66. मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
67. जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
68. जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे
69. पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
70. एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
71. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
72. सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
73. अंहकार हा तपः साधनेचा महान शत्रू आहे.
74. गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
75. मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
76. शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
77. नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
78. सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
79. अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
80. थोडे थोडे पण सतत केलेले कामच फलदायी ठरते.
81. श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
82. सातत्याने कार्यरत राहिल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते.
83. राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
84. आत्मविश्वास म्हणजेच यशस्वी जीवनाचा पाया.
85. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
86. आत्मविश्वासाने कोणतेही आव्हान सहज पार करता येते.
87. असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
88. आत्मविश्वासामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते.
89. उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
90. आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे.
91. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
92. ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
93. जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही
94. दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
95. पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
96. बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
97. मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
98. कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
99. सातत्याने काम करणारे कधीही पराभूत होत नाहीत.
100. शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
101. लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळते.
102. वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
103. सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
104. भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
105. अडचणींना तोंड देऊनही सतत प्रयत्नरत राहा.
106. मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
107. सातत्य हेच स्वप्नांना वास्तवात आणते.
108. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
109. सातत्यपूर्ण मेहनत हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे.
110. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
111. टीका करणाऱ्या शत्रुपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
112. मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरूध्द.
113. इतरांच्या चुका पाहून शहाणपणाने शिकणे अधिक चांगले.
114. खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल
115. शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही, तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे.
116. तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
117. विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते.
118. वैभव त्यागात असते, संचयात नाही.
119. सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.
120. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
121. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे.
122. शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते
123. तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
124. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
125. गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
126. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय.
127. जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
128. अनुभवी माणसाचे सल्ले नेहमी मोलाचे असतात.
129. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात.
130. क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
131. विचारांची खोली ही खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आहे.
132. स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
133. जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
134. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
135. ज्ञान हे वाचनाने मिळते, पण शहाणपण अनुभवाने येते.
136. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
137. मूल्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला तेज देतात.
138. दया क्षमा शांती तेथे देवची वसती
139. जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
140. सत्य, इमानदारी, आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत.
141. सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
142. मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही.
143. उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
144. मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चात्ताप होत नाही.
145. मुल्यांनुसार वागणे म्हणजेच जीवनाचा खरा आदर्श दाखवणे.
146. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
147. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
148. बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे.
149. मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
150. शहाणपणाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलून टाकतात.
151. जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
152. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
153. मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
154. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
155. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
156. जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
157. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
158. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
159. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
160. मूल्यांनी सज्ज असलेले जीवनच खरे समाधान देणारे असते.
161. दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
162. मूल्यांची नीती नेहमी पालन करा, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.
163. जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या
164. नैतिक मूल्ये आणि संस्कार हीच आपली खरी ओळख आहे.
165. त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
166. आदर्श मूल्ये असलेली व्यक्ती समाजाचा आधारस्तंभ बनते.
167. स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला
168. विद्यार्थ्याच्या वर्तनात इष्ट बदल घडवते तेच खरे शिक्षण
169. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
170. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण
171. विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत.
172. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.
173. दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
174. जेथे अहंकार आहे, तेथे स्नेह आणि प्रेम नाही.
175. तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
176. मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो.
177. बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
178. आत्मपरीक्षण केल्यास अहंकार नाहीसा होतो.
179. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
180. जीवनातील खरी सुख-शांती अहंकारमुक्त जीवनात आहे.
181. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
182. जीवनात मूल्ये जपल्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येते.
183. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
184. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
185. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
186. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो
187. परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा
188. फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
189. जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
190. आपण जे पेरतो तेच उगवतं.
191. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
192. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
193. दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
194. मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
195. जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
196. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
197. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
198. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
199. आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.
200. नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे.
201. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
202. कोणत्याही प्रसंगाला संयम आणि उत्तर दिले तर यशस्वी होते
203. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
204. सौम्य शब्दांनी कठोर हृदयं देखील जिंकता येतात.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
सौजन्याने वागल्यास मनःशांती मिळते.
यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.
नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
प्रार्थना म्हण