सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata paripatrak
सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata paripatrak संदर्भः- मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/सं.मा./२५ /टे-५००/३७०२ दिनांक १९/०८/२०२५ उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासुन सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील महिती वेगवेगळी न भरता ती …









