Maharashtra updates: : रेशन कार्डचे प्रकार आणि वेगवेगळे फायदे (Types of Rashan cards and Different Benefits )
महाराष्ट्र: रेशनकार्डचे प्रकार आणि वेगवेगळे फायदे Types of Ration cards and Different Benefits () महाराष्ट्र शिधापत्रिका यादी 2022 (Maharashtra Ration Sheet List)- महाराष्ट्र शिधापत्रिका यादी आता ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना घरबसल्या शिधापत्रिकेच्या यादीत त्यांचे नाव पाहता येणार आहे. ज्यांनी यासाठी अर्ज केला आहे तेच त्यांचे नाव महाराष्ट्र …