पाच दिवसात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच ५ दिवसाच्या आत शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० …









