Teacher-update

शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत.   पुण्यातील विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या करण्यात आल्या. या प्रणालीत जिल्ह्यांमध्ये साखळ्या तयार केल्याने मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या …

शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय Read More »

Pmkisan-update

पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल: वाचा सविस्तर

  केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. पी एम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता लवकर च शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने हा बदल केल्याची माहिती मिळत आहे नवीन बदला अंतर्गत लाभार्थी आपल्या मोबाईल नंबर वरून आपल्या हप्त्याचे स्टेटस …

पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल: वाचा सविस्तर Read More »

Masc-updates

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय….

    अखेर ‘एमपीएससी’कडून (MPSC) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील 340 पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 मे …

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय…. Read More »

Job opportunity: मुंबई-पुण्यात 421 जागांसाठी नोकरीची संधी… असा करा अर्ज…

नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.  ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. …

Job opportunity: मुंबई-पुण्यात 421 जागांसाठी नोकरीची संधी… असा करा अर्ज… Read More »

वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गोविंदा पथकातील खेळाडूंना याचा लाभ होणार आहे, तर वाचा काय आहे शासनाचा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली यानुसार सरकारने गोविंदा स्पर्धेसाठी बक्षीस ठरवले आहे.त्याचबरोबर विजेत्यांना शासकीय नौकरी देण्यात येणार आहे तसेच दहीहंडी हा उत्सव …

वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा Read More »

आनंदाची बातमी…! गॅस सिलेंडर च्या किमतीत झाली मोठी घसरण… जाणून घ्या आजचे ताजे दर…

LPG सिलेंडर हा सर्वसामान्यांचा महत्त्वाचा भाग आहे. . विशेष बाब म्हणजे भारत सरकारच्या  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ही वाचा:  काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा https://updatesa2z.com/2022/08/updates-about-dahihandi.html दरम्यान आपल्या देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, संपूर्ण देशातील जनता या चिंतेत आहे,  गॅस सिलिंडर देशभरात …

आनंदाची बातमी…! गॅस सिलेंडर च्या किमतीत झाली मोठी घसरण… जाणून घ्या आजचे ताजे दर… Read More »

Indian-cultute

अमेरिकेत (America) भारतीय संस्कृती (Indian culture) दिसून आली, तब्बल 2000 मुलांनी केलं केलं भगवत गीतच (Bhagavad Geeta) पठण!!!

संपूर्ण जगामध्ये सर्वात शक्तिशाली असलेल्या अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आलेला आहे.हा व्हिडीओ पाहून सर्व भारतीयांची अभिमानाने मान उंचावलेली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये हजारो लहान मुलं एकत्र भागवत गीतेचा पाठ करत आहेत.   मथुरा-वृंदावन, ऋषिकेश, प्रयाग काशी, केदारनाथ यांसारख्या अनेक तिर्थक्षेत्रांवर विदेशी आवर्जून येत असतात. दरम्यान, आता हे …

अमेरिकेत (America) भारतीय संस्कृती (Indian culture) दिसून आली, तब्बल 2000 मुलांनी केलं केलं भगवत गीतच (Bhagavad Geeta) पठण!!! Read More »

Adhar -Card-updates

Government updates:  आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक….

आता UIDAI ने सर्व केंद्रीय मंत्रालये (Central Ministries) आणि राज्य सरकारांना 11 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा (Government Scheme) लाभ मिळणार नाही. त्या परिपत्रकानुसार आता सरकारी सेवा किंवा कोणत्याही लाभासाठी आधार कार्ड (Adhar card) आवश्यक करण्यात आले आहे. देशात सर्वात महत्वाचं आणि उपयोगात येणाऱ्या …

Government updates:  आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक…. Read More »

Government-updates

Government updates: Government-updates-about-Yogurt पुण्यामध्ये शिंदे सरकारच्या (Shinde Government)  दहीहंडी (Yogurt) उत्सवात दिग्दज नेत्यांची हजेरी, तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन होणार…!!

      विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या (Dahi handi) जंगी कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते. आता पुण्यात (Pune ) दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शिंदे गट (Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.  शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे (Dahihandi Shinde group)  शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (City Chief …

Government updates: Government-updates-about-Yogurt पुण्यामध्ये शिंदे सरकारच्या (Shinde Government)  दहीहंडी (Yogurt) उत्सवात दिग्दज नेत्यांची हजेरी, तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन होणार…!! Read More »