Government Scheme: ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) या मोदी सरकार च्या योजनेतून सोने चांदी खरेदी करा…..
ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदी करता यावे, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजना असं त्याचं नाव..!! ‘आरबीआय’मार्फत केंद्र सरकार दरवर्षी ही योजना राबवत असते. गेल्या काही दिवसांत सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु आता या योजेअंतर्गत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या, कशी करायची गुंतवणूक… …








