दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील तीन सामान्यांच्या मालिकेची आज सुरुवात होत आहे .भारत त्यांच्या नवीन कायमस्वरूपी कर्णधार रोहित शर्मा शिवाय खेळणार आहे. खूप वर्ष्यानंतर कोहली कर्णधार ( captain Kohli)नसणार आहे त्यामुळे चाहत्यांचे या सामान्याकडे विशेष लक्ष्य लागलेले आहे. ऑगस्ट 2019 ( August 2019) मध्ये वेस्ट इंडिजमध्ये (west indies)शेवटचे एकदिवसीय शतक झळकावले होते, परंतु तेव्हापासून त्याने 15 डावांमध्ये आठ अर्धशतके केली आहेत. कोहली ( Kohli)कडून त्याच्या चाहत्याला शतकाची अपेश्या असणार आहे.
:
कर्णधार केएल राहुलने ( Captain KL Rahul)सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते की तो रोहित शर्माच्या ( Rohit Sharma)अनुपस्थितीत सलामी देईल. भारत दोन फिरकीपटू खेळवू शकतो, असे संकेतही त्यांनी दिले होते .
आज सामना ( Match)सुरु झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ( SA)नाणेफेक (tourch)जिंकून प्रथम फलंदाजी ( Bating)करण्याचा निर्णय घेतला . हवपट्टी सपाट वाटत असल्यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पासून पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे
:
भारत (India) : 1 (Captain KL Rahul ) केएल राहुल (कर्णधार), 2 (Shikhar Dhawan)शिखर धवन, 3 ( Virat Kohli) विराट कोहली, 4( Shresh Ayyar) श्रेयस अय्यर, 5 (Vrashabh Pant) ऋषभ पंत (विकेटकीपर), 6 ( Vyankatesh अय्यर)व्यंकटेश अय्यर, 7 ( R Ashvin)आर अश्विन, 8 ( Shardul Thakur)शार्दुल ठाकूर, 9 ( Bhuvaneshvar)भुवनेश्वर कुमार, 10 ( Jasprit Bumrah) जसप्रीत बुमराह, 11( Ujendra chahal) युजेंद्र चहल