विषय मराठी प्रकल्प यादी pdf स्वरूपात उपलब्ध vishay marathi prakalp yadi pdf
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे.
* सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ. ठिकाणच्या नामफलकावरील
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे.
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळ तलाठी, शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता / चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.