जाणून घ्या काय आहे हॉलिवूड मध्ये वापरले जाणारे VFX तंत्रज्ञान? तुम्हालाही मिळू शकते काम करण्याची संधी
घ्या जाणून VFX तंत्रज्ञान बॉलिवूड नाही तर हॉलिवूड काम करण्याची संधी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या चित्रपटाचे नाव आहे ‘ब्रह्मास्त्र’, या चित्रपटाचे दिग्दर्शक गेल्या 10 वर्षांपासून या चित्रपटात काम करताना दिसत आहेत. हा चित्रपट बॉलिवूडच्या इतर कथानकांपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपट छान वाटतो. अनेक वर्षांपासून बॉलिवूड, …









