विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा दिनांक निश्चित करण्याबाबत vibhagiy spardha pariksha karmachari promotion sevajeshthata
विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा दिनांक निश्चित करण्याबाबत vibhagiy spardha pariksha karmachari promotion sevajeshthata प्रस्तावना- सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयान्वये पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय स्थानापन्न पदोन्नतीसाठी म्हणजेच सेवाज्येष्ठता-नि-योग्यता या …