सन २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit vetan deyak online shalartha pranali paripatrak
सन २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit vetan deyak online shalartha pranali paripatrak संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७. २) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१ ३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश. ४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश. ५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४. …









