राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण state level player five percent reservation in government job 

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण state level player five percent reservation in government job 

वाचाः

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी

५% आरक्षण

शासन निर्णय येथे पहा pdf download 

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

शासन निर्णय क्रमांकः खेआक्ष-२७२५/प्र.क्र.९७/क्रीयुसे-२,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२

दिनांक: ०१ जुलै, २०२५

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीघो २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक ०१ जुलै, २०१६,

२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीघो २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे- २, दिनांक १० ऑक्टोबर, २०१७

प्रस्तावना :-

शासन निर्णय येथे पहा pdf download 

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबतचे सुधारीत धोरण संदर्भाधिन दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये विहीत केले आहे. तसेच, दिनांक १० ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये संदर्भाधिन क्र. १ शासन निर्णयासोबतचे “परिशिष्ट अ” रद्द करण्यात आले असून त्या ऐवजी “सुधारित परिशिष्ट अ-१” अन्वये क्रीडा विषयक अर्हता निश्चित केली आहे. तथापि, सदर शासन शुध्दीपत्रकातील क्रीडा विषयक अर्हता मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

उपरोक्त संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक अधिक्रमीत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील मुद्दा क्र. २ क्रीडा विषयक अर्हता व सदर शासन निर्णयासोबतचे “परिशिष्ट अ” रद्द करून त्याऐवजी पुढील सुधारीत परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत आहे.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

सुधारित

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *