एस टी महामंडळाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले. या काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी तत्वावर एसटी चालकांची भरती केली होती. नंतर एप्रिल-2022 मध्ये आंदोलन मागे घेतल्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तरी कंत्राटी कामगारांना काढले नव्हते. आता एसटी कर्मचारी कामावर परतल्याने कंत्राटी चालकांच्या हाताला काम …
एस टी महामंडळाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक Read More »