जाणून घ्या, राज्य सरकारने (State Government) कोणकोणत्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती (Scholar) बंद केल्या आहेत.
State-government-decision-About-Scholarship परराज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना (OBC Students) शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने (State Government) रद्द केला आहे. तसे पत्र राज्य शासनाच्या कक्षाधिकारी संगीता शेळके यांनी निर्गमित केले आहे. महाराष्ट्राचे रहिवाशी (Resident of Maharashtra) असलेले, मात्र शिक्षणासाठी परराज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यास नकार दिला आहे. आघाडी …