पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल: वाचा सविस्तर
केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. पी एम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता लवकर च शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने हा बदल केल्याची माहिती मिळत आहे नवीन बदला अंतर्गत लाभार्थी आपल्या मोबाईल नंबर वरून आपल्या हप्त्याचे स्टेटस …