Uncategorized
Job opportunity: मुंबई-पुण्यात 421 जागांसाठी नोकरीची संधी… असा करा अर्ज…
नोकरीच्या शोधात अMumbai-Pune-Recruitment-for-421-SeatsMumbai-Pune-Recruitment-for-421-Seatsणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. दहावी पा तरूणांसाठी नोकरीची संधी. दहावी पास तरुण या नोकरी साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ इथे लवकरच काही जागांसाठी पद भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. …
Job opportunity: मुंबई-पुण्यात 421 जागांसाठी नोकरीची संधी… असा करा अर्ज… Read More »
वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गोविंदा पथकातील खेळाडूंना याचा लाभ होणार आहे, तर वाचा काय आहे शासनाचा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली यानुसार सरकारने गोविंदा स्पर्धेसाठी बक्षीस ठरवले आहे.त्याचबरोबर विजेत्यांना शासकीय नौकरी देण्यात येणार आहे तसेच दहीहंडी हा उत्सव …
वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा Read More »
आनंदाची बातमी…! गॅस सिलेंडर च्या किमतीत झाली मोठी घसरण… जाणून घ्या आजचे ताजे दर…
LPG सिलेंडर हा सर्वसामान्यांचा महत्त्वाचा भाग आहे. . विशेष बाब म्हणजे भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ही वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा https://updatesa2z.com/2022/08/updates-about-dahihandi.html दरम्यान आपल्या देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, संपूर्ण देशातील जनता या चिंतेत आहे, गॅस सिलिंडर देशभरात …
आनंदाची बातमी…! गॅस सिलेंडर च्या किमतीत झाली मोठी घसरण… जाणून घ्या आजचे ताजे दर… Read More »
अमेरिकेत (America) भारतीय संस्कृती (Indian culture) दिसून आली, तब्बल 2000 मुलांनी केलं केलं भगवत गीतच (Bhagavad Geeta) पठण!!!
संपूर्ण जगामध्ये सर्वात शक्तिशाली असलेल्या अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आलेला आहे.हा व्हिडीओ पाहून सर्व भारतीयांची अभिमानाने मान उंचावलेली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये हजारो लहान मुलं एकत्र भागवत गीतेचा पाठ करत आहेत. मथुरा-वृंदावन, ऋषिकेश, प्रयाग काशी, केदारनाथ यांसारख्या अनेक तिर्थक्षेत्रांवर विदेशी आवर्जून येत असतात. दरम्यान, आता हे …
Government updates: आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक….
आता UIDAI ने सर्व केंद्रीय मंत्रालये (Central Ministries) आणि राज्य सरकारांना 11 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा (Government Scheme) लाभ मिळणार नाही. त्या परिपत्रकानुसार आता सरकारी सेवा किंवा कोणत्याही लाभासाठी आधार कार्ड (Adhar card) आवश्यक करण्यात आले आहे. देशात सर्वात महत्वाचं आणि उपयोगात येणाऱ्या …
Government updates: आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक…. Read More »
Government updates: Government-updates-about-Yogurt पुण्यामध्ये शिंदे सरकारच्या (Shinde Government) दहीहंडी (Yogurt) उत्सवात दिग्दज नेत्यांची हजेरी, तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन होणार…!!
विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या (Dahi handi) जंगी कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते. आता पुण्यात (Pune ) दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शिंदे गट (Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे (Dahihandi Shinde group) शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (City Chief …
Government Scheme: ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) या मोदी सरकार च्या योजनेतून सोने चांदी खरेदी करा…..
ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदी करता यावे, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजना असं त्याचं नाव..!! ‘आरबीआय’मार्फत केंद्र सरकार दरवर्षी ही योजना राबवत असते. गेल्या काही दिवसांत सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु आता या योजेअंतर्गत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या, कशी करायची गुंतवणूक… …
Healthy tips:पावसाळ्यामधे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या गोष्टी ठरतील लाभदायक…
रोगप्रिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स: जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेव्हा सर्दी-खोकला, सर्दी, फ्लू आणि संसर्ग आपल्याला त्रास देतात. हेही वाचा : https://updatesa2z.com/2022/04/use-this-trick-when-buying-watermelon-and-benefits-of-eating-watermelon.html अश्या रोगांपासून आपले संरक्षण करण्याचे काम आपली प्रतिकारशक्ती करते. आपण आपल्या अन्नाद्वारे प्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि काही प्रकारचे अन्न आपल्याला प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात. या गोष्टी करून रोगपरतिकारकशक्ती वाढवा: लिंबू : …
Healthy tips:पावसाळ्यामधे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या गोष्टी ठरतील लाभदायक… Read More »
जाणून घ्या, इन्कम टॅक्स ( Income tax) बद्दल मोदी सरकार कोणते निर्णय घेणार आहेत….
कर भरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी, ‘इन्कम टॅक्स’ (Income Tax) बाबत मोदी सरकारचे ( Modi Government) मोठे निर्णय घेण्याचे समजत आहे. करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती केंद्र सरकार बंद करणार आहे.. मग, त्यांना कसा दिलासा मिळणार, असा प्रश्न पडला असेल, तर सरकार थेट कर कमी करणार आहे.. तसेच, कर दात्यांना भरीव विशेष तरतुदींचाही लाभ देण्यात येणार आहेत. …
जाणून घ्या, इन्कम टॅक्स ( Income tax) बद्दल मोदी सरकार कोणते निर्णय घेणार आहेत…. Read More »